marathi kavita arsa new 2019
मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन कवीता घेऊन आलो आहे .
आधी त्या कवितेबद्धल मी तुम्हाला थोडी फार माहिती सांगतो .
कवितेचे नाव आहे '' हे असच चालायचं ''
मित्रांनो आपला भारत देश लोकशाही प्रधान देश . देशाची कार्यप्रणाली हि आम्ही निवडून दिलेले राज्यकर्त्ये सांभाळत असतात . देशातील जनता प्रामाणिक पणे आपले कर्तव्य पाडत असते . उमेद्वारांच्यावर विश्वास जनता त्यांना निवडून देत असते . जे उमेदवार निवडून येतात , ते किती प्रामाणिक पणे आपली जबाबदारी , कर्तव्य पार पाडत असतात हा अभ्यासाचा विषय आहे.
देशातील जनतेला न्याय मिळावा म्हणून संविधानामध्ये अनेक कायदे आहेत . सवलती आहेत , हक्क आहेत . पण कायदा सांभाळणारे किती कर्तव्य दक्ष राहून काम करत असतात . हे सर्व सामान्य जनता उघड्या डोळ्यांनी पाहत असते . व फक्त पाहतच राहते जो प्रयन्त संयम आहे तो प्रयन्त ...!
दीशाभूल करून जनतेची
त्यांना भुलभुलैयात - भुलवायचं ,
राज्याचे कर्ते , पण भुतासारखं चकवायचं ,
मुर्गजळाची दिशा जनतेला दाखवायचं ... !
हे असच चालायचं ...
सरकारी कामाकरिता ,
जनतेला दरवेशासारखं फिरवायचा
फिरवायच ... फिरवायच आर्थिक देवाण - घेवाण करूनच ,
त्यांचा प्रश्न सोडवायचा ... !
हे असच चालायचं ...
कायद्याचा दंडुका ,
सामान्यांना दाखवायचा ,
बंदुकीच्या धाकावर ,
चोरासारखं लुटायचं ... !
हे असाच चालायचं ...
काळा , पांढरा ,खाकी ,
दारात त्यांच्या न्यायचं नाही बाकी
गरिबांनी साठवलेला पै - पै लुटून ,
देतात न्याय हे , न्याय देवतेच्या पाठीमागून ...!
हे असच चालायचं ...
कर्त्यव्य , मानवता धर्म , नाही समजत जो पर्यंत ,
तो पर्यंत हे असच चालायचं ... !

'' हे असच चालायचं ''
हे असच चालायचं ...दीशाभूल करून जनतेची

Comments
Post a Comment